Accident News  Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर एसटी आणि मिनीबसचा भीषण अपघात; ६ प्रवासी जखमी

माणगाव तालुक्यातील मुगवली गाव हद्दीत झाला अपघात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन कदम

ST-Minibus Accident New : आज (23 फेब्रुवारी) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील मुगवली गाव हद्दीत एसटी बस आणि मिनीबसचा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत.

दोन्ही गाड्यांची समोरा समोर धडक होऊन भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांच्या ड्रायव्हर केबीनचा चक्काचुर झाला असून दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .

सहा प्रवासी जखमी

या अपघातामध्ये एकूण सहा प्रवासी जखमी झाले असुन माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रथोमोपचर केल्यानंतर तीन प्रवाशांना मुंबई येथे हलविण्यात आले आहे. एसटी बस देवगडहून नालासोपारा येथे जात होती तर मिनीबस मुंबईहून (Mumbai) महाडच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

SCROLL FOR NEXT