nashik, child saam tv
महाराष्ट्र

Nashik News : चिमुकलीच्या मृत्यूने गंगापूर नाका परिसर हळहळला; उकळते पाणी पडले हाेते तिच्या अंगावर

तिच्यावर तीन दिवस रुग्णालयात उपचार सुरु हाेते.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

नाशिक येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बाथरूममध्ये अंघोळीसाठी काढून ठेवलेले गरम पाणी अंगावर सांडल्याने अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना नाशिकच्या गंगापूर नाका भागात घडली आहे. (Nashik Latest Marathi News)

अविरा शुभम इंगळे असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. अविराच्या अंगावर गरम पाणी सांडल्यानंतर ती गंभीर रित्या भाजली होती. तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Maharashtra News)

अविरा हिच्यावर तीन दिवस उपचार सुरू होते. दरम्यान तिचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अविरा या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने नाशिकच्या (nashik) गंगापूर नाका भागात शाेककळा पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India squad announced : टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला पुन्हा संधी, कुणाचं कमबॅक?

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत FDA आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Wednesday Horoscope: 7 राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह मिळणार मोठी खुशखबर

Sleeping Without Underwear: रात्रीच्या वेळेस अंतर्वस्त्र घालून झोपणं योग्य की अयोग्य?

Rajmachi Fort : एकाच पठारावर दोन बालेकिल्ले! राजमाची किल्ल्याचे 'हे' रहस्य तुम्हाला माहितेय का?

SCROLL FOR NEXT