kolhapur Crime News, Khanapur, Ajara, Police saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News : माजी सरपंचाच्या घरावर सशस्त्र दराेडा, डुकरांसह दहा लाखांची लूट; पाेलिस घटनास्थळी दाखल

पाेलीसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे.

Siddharth Latkar

Kolhapur News : कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातील आजरा (ajara) तालुक्यातील रायवाडा (raiwada) इथे सशस्त्र दरोडा घालण्यात आला. खानापूरच्या माजी सरपंच पूनम गुरव (khanapur former sarpanch poonam gurav) यांच्या घरावर हा सशस्त्र दरोडा टाकला गेला आहे. (Breaking Marathi News)

माजी सरपंच गुरव यांच्या घरावर सुमारे पहाटे तीनच्या सुमारास वीस ते पंचवीस सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा टाकल्याची माहिती मिळत आहे. घरातील व्यक्तींचे हातपाय बांधून दराेडेखाेरांनी पैसे, दागिन्यांची लूट केली.

प्राथमिक माहितीनूसार सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटला आहे. ही लूट तलवारीचा धाक दाखवत केली गेली. यामध्ये रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिने, काजूगर तसेच दीडशे ते 200 डुकरेही दरोडेखोरांनी पळविली. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाेलीसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कथित कॉल रेकॉर्डिंगनंतर गंगाधर काळकुटे यांची पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी धाव

Actor Abhinay News: प्रसिद्ध अभिनेत्याचं ४४ व्या वर्षी निधन, लिव्हर झालेले निकामी, चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा

MHADA Homes: पुण्यातील हिंजवडी, वाकडमध्ये फक्त २८ लाखात घर; खरं की खोटं? म्हाडाने दिली माहिती

रोड, बुलेट ट्रेन अन् विमानतळालाही जोडणार, Underground road networkला हिरवा कंदील, वाहतूक कोंडीतून सुटका

Reduce Cholesterol Naturally: घाणेरड्या कोलेस्ट्रॉलवर किचनमध्येच रामबाण उपाय, 'या' पदार्थामुळे धमण्या-नसांमधून धावेल १०० च्या स्पीडने रक्त

SCROLL FOR NEXT