talathi 
महाराष्ट्र

पालकमंत्री अमित देशमुखांच्या आदेशाला हरताळ; शेतकरी खचला

दीपक क्षीरसागर

लातूर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांच्या बांधावार जाऊन तातडीने पंचनामे करा असा आदेश नुकताच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख amit deshmukh यांनी दिले हाेते. त्यांनी दिलेल्या आदेशाला हरताळ फासला गेला असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त हाेऊ लागला आहे. talathi-amit-deshmukh-survey-of-farms-latur-latest-marathi-news-sml80

गेल्या सात दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात पावसाने मोठा कहर केला. नदीला अक्षरशः सागराचं रुप आ‌ले हाेते. मांजरा तेरणा रेना तावरजा नद्यांना महापूर latur floods आला हाेता. आता तीन दिवस झाले तरी शेतीच्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे सुरू झाले नाहीत.

लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी तातडीने पंचनामे करा असे आदेश दिले आहेत पण अद्यापही महसूल कृषी आणि विमा कंपनीचे अधिकारी कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाहीत. तात्काळ पंचनामे करून थेट आर्थिक मदत कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. आता पंचनामे राहू द्या, ते नंतर करा मात्र आधी आर्थिक मदत द्या अशी मागणी शेतकरी करू लागला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवले पुलाजवळील पुन्हा अपघात

Land Measurement : आता जमिनीची मोजणी अवघ्या 200 रुपयांत, अर्ज कोठे, कसा करायचा? वाचा...

कांद्याने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तुडूंब पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली; २ मुली बुडाल्या

Nashik Tourism : हिवाळ्यात ट्रेकर्सची पसंती, नाशिकमधील 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Bigg Boss 19-Pranit More : मालतीसोबतच्या भांडणावर प्रणित मोरेची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT