राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांच्या पुत्राचा प्रताप; दहशत माजवण्यासाठी तलवार डान्स !
राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांच्या पुत्राचा प्रताप; दहशत माजवण्यासाठी तलवार डान्स ! कैलास चौधरी
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांच्या पुत्राचा प्रताप; दहशत माजवण्यासाठी तलवार डान्स !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी -

उस्मानाबाद - परंडा Paranda चे नगराध्यक्ष झाकीर सौदागर Zakir Saudagar यांच्या मुलाचा तलवार Sword घेऊन नाचत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया Video Viral On Social Media वरती व्ह्यायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP झाकीर सौदागर हे परंडा शहराचे नगराध्यक्ष आहेत या व्हिडिओ मध्ये मोहसिन सौदागर हा तलवार घेऊन नाचत असल्याचे पाहायाला मिळते आहे. (Sword dance by the son of NCP leader)

हे देखील पहा -

हा व्हिडिओ काल रात्रीचा असल्याचे सांगितले जाते आहे मोहसिन सौदागर याच्या वाढदिवसानिमित्त डॉल्बी लावून लाऊन वाजत-गाजत जंगी मिरवणूक काढण्यात आली. टिपू सुलतान चौकांमधील Tipu Sultan Chowk हा व्हिडिओ असून मोहसिन हा हातात तलवार घेऊन नाचत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नगराध्यक्षांच्या मुलानेच कोरोना नियमाचे Corona Rules उल्लंघन करत गर्दी जमवत हा वाढदिवस साजरा केला आहे. या व्हिडिओ सोबत एक पोस्ट देखील व्हायरल होत असून समाजामध्ये दहशत माजवण्याचा उद्देशाने हातात तलवार घेऊन डॉल्बी समोर नचल्याचे सांगितले जाते आहे याप्रकरणी आता पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी साम टीव्ही फोन द्वारे पोलीसांकडे संपर्क साधला परंडा पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांनी सुरुवातीला सांगितले की हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला आहे आणि तीन वर्षांपूर्वीचा जुना व्हिडिओ आहे व मी गेल्यावर्षी परंडा येथे रुजू झालो आहे त्यामुळे कारवाई वगैरे काही केली नाही आणि हा व्हिडिओ आता व्हायरल होत असला त्याला आम्ही काय करायचं असा प्रतिप्रश्न केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Car Accident : शिक्षक आमदाराच्या भावावर दु:खाचा डोंगर; कारचा अपघात, कुटुंबातील सदस्यांसहित ६ ठार

Today's Marathi News Live :नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; बलगर चालक केबिनमध्ये अडकल्याने होरपळून जागीच मृत्यू

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणारी बस उलटली

Lok Sabha Election 2024 : हुबेहुब आवाज, अॅक्शनही ; नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून सांगलीतील सभांमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?

Mint Water Benefits: उन्हाळ्यात रोज प्या पुदीन्याचं पाणी, आरोग्याला होतील फायदे

SCROLL FOR NEXT