Pune Bangalore National Highway, Swabhimani Shetkari Sanghatana, Satara Pune Highway saam tv
महाराष्ट्र

Pune Bangalore National Highway : 'स्वाभिमानी' ने राेखला सातारा - पुणे मार्ग, वाहतुक खाेळंबली

अचानक झालेल्या आंदाेलनाने वाहनांच्या दाेन किलाेमीटर पर्यंत लागल्या रांगा.

ओंकार कदम

Pune Bangalore National Highway : ऊस दराच्या प्रश्नावर राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदाेलन करीत आहे. सातारा जिल्ह्यात देखील स्वाभिमानीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (साेमवार) पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे - सातारा या मार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन छेडलं आहे. (swabhimani shetkari sanghatana news)

राज्यामध्ये ऊस दराचा प्रश्न अत्यंत गंभीर होत असताना सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghatana) कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी सातारा पुणे महामार्ग आज सकाळी दहा वाजता रोखला. आंदाेलकांनी आनेवाडी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करत ऊस दराचा प्रश्न निकाली काढा अन्यथा हे आंदोलन आणखीन तीव्र केले जाईल असा इशारा दिला आहे. (Maharashtra News)

आज सकाळी दहा वाजता (satara) आनेवाडी टोल नाक्यावर पुण्याच्या (pune) दिशेने जाणारी सर्व वाहतूक शेतकरी संघटनेने रोखली. शासनाचा निषेध करत साखर सम्राटांचा निषेध करत जोरदार निदर्शने केली. त्यामुळे आनेवाडी टोल नाक्यापासून सातारच्या दिशेने लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT