swabhimani shetkari sanghatana andolan in nanded  saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatana : ऊस दरासाठी स्वाभिमानी आक्रमक, ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे गाळप बंद

मागण्या मान्य होई पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असा इशारा स्वाभिमानीने प्रशासनास दिला.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News :

उसाला पहिली उचल 2700 रूपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (SWABHIMANI SHETKARI SANGHATANA) नांदेडच्या लोहा तालुक्यातील ट्वेंटीवन शुगर कारखाना बंद केला. यामुळे कारखान्याचे गाळप बंद पडले. (Maharashtra News)

या कारखान्या समाेर गुरुवारपासुन शेतक-यांनी ठिय्या आंदोलन सूरु केले आहे. या आंदाेलनामुळे (aandolan) ऊसाचे एकही वाहन कालपासून कारखान्यात गेलेले नाही. त्यामुळे कारखान्याचा गाळप बंद पडला आहे.

दरम्यान मागण्या मान्य होई पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी साखर कारखाना व्यवस्थापनास दिला आहे. याबराेबरच उसाचे एकही वाहन कारखान्यात जाऊ देणार नाही अशी भूमिका देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे निधन; अनेक पुरस्कारांचे ठरले होते मानकरी

RTI Informationच्या माध्यमातून पत्नी नवऱ्याचा पगार जाणून घेऊ शकते का? कोर्टानं काय दिला निर्णय

Tuesday Horoscope : आयुष्यात वादळ येणार; ५ राशींच्या लोकांच्या हातातून धनसंपत्ती निसटणार

Maharashtra Live News Update: मिरा-भाईंदर: पोलीस भरतीदरम्यान घेतलं 'ड्रग्ज'चे इंजेक्शन, बारामतीच्या उमेदवाराला अटक

Tuesday Horoscope: प्रेम, करिअर आणि पैसा कमवण्यासाठी नवीन संधी मिळेल, ताण कमी होईल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT