स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाचे महिले सोबत गैरवर्तन संतोष जोशी
महाराष्ट्र

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाचे महिले सोबत गैरवर्तन

नांदेड मध्ये गुन्हा दाखल

संतोष जोशी

नांदेड -  स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाने एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड Nanded मध्ये घडला आहे. काल रात्री नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात Police Station कलम 509 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  माधव देवसरकर Madhav Devasarkar महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यांचे नाव आहे. माधव देवसरकरने सिडको भागातील एका मित्राच्या पत्नीला डोळा मारणे, फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट वारंवार पाठवून गैरवर्तन केले.

हे देखील पहा -

पतीच्या माध्यमातून देवसरकरला यांना सांगून देखील गैरवर्तन थांबले नाही. त्यामुळे ग्रामीण पोलिसात याबाबाद तक्रार दिली. मात्र देवसरकर हे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असल्याने पोलिसांनी हे प्रकरण तपासावर ठेवले होते. दोन दिवसांपूर्वी पिडीत महिलेने आणि पतीने घडलेली संपुर्ण हकीकत पत्रकारांसमोर कथन केली.

या प्रकरणाची वाच्यता होऊ लागल्याने पोलिसांनी अखेर  माधव देवसरकर यांच्यावर 509 प्रमाणे गुन्हा दाखल केला. दरम्यान, सध्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे राज्य चर्चेत असताना. नांदेड मध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाने केलेल्या गैरवर्तनामुळे महिलेंच्या  सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT