अमरावती: पैसे भरले नाही म्हणून परीक्षेचा पेपर हिसकावला, विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या! अरुण जोशी
महाराष्ट्र

अमरावती: पैसे भरले नाही म्हणून परीक्षेचा पेपर हिसकावला, विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या!

पैसे भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांचा परीक्षेचा पेपर हिसकावल्याची घटना अमरावतीत घडली आहे.

अरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती: विद्यार्थ्याने महाविद्यालयाची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर हिसकावल्याने अनिकेत निरगुडवार या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार माजी मंत्री वसुधा देशमुख यांच्या अमरावती मधील वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी महाविद्यालयात घडला आहे.

तर, आपल्या मुलाने शाळेच्या फी चे पैसे भरले नाही म्हणून त्याचा पेपर हिसकाल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या पालकांनी केला आहे. या घटनेमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी महाविद्यालया विरोधात बडनेरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

आत्महत्या करणारा विद्यार्थी हा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून तो वसुधा देशमुख यांच्या महाविद्यालयात बी. टेक. (B.Tech) च्या अंतिम वर्षांचे शिक्षण घेत होता.

हे देखील पहा-

दरम्यान, विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरनी महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करावी ही मागणी भाजपचे शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे. तर बडनेरा पोलीस भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी पोलीस ठाण्यात आंदोलन सुरू केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : किचनमध्ये गेला अन्...; अमाल मलिकचा घाणेरडेपणा पाहून नेटकऱ्यांना राग अनावर- VIDEO

Maharashtra Live News Update : 'कुणबी'बाबत आज सुनावणी

Murmura Chikki Recipe : घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिक्की, हिवाळ्यात खाण्यासाठी हेल्दी स्नॅक्स

Maharashtra politics : शिवसेना आमदार अजित पवारांवर नाराज, एकनाथ शिंदेंकडे केली तक्रार?

Vijay Deverakonda : "डोके दुखतंय..."; कार अपघातानंतर विजय देवरकोंडाची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT