Latur: एसटी चालकाची बसमध्येच बॅगच्या बेल्टने गळफास घेऊन आत्महत्या
Latur: एसटी चालकाची बसमध्येच बॅगच्या बेल्टने गळफास घेऊन आत्महत्या  Saam Tv
महाराष्ट्र

Latur: एसटी चालकाची बसमध्येच बॅगच्या बेल्टने गळफास घेऊन आत्महत्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूर : एसटी बस चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्येच्या घटनेची पुनरावृत्ती घडलेली आहे. लातुर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामधील ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. संजय केसगिरे असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. उदगीर आगारात एसटी बस थांबलेली असताना एसटी बस चालक संजय केसगिरे यांनी स्वतः कडील बॅगचा बेल्ट काढून त्याच्या सहाय्याने गळफास घेतला आहे.

हे देखील पहा-

मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मात्र तिथे पोहोचण्याच्या अगोदर त्यांचा मृत्यू झाला आहे. संजय केसगिरे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण आजून देखील समजू शकलेले नाही. या घटनेने उदगीर आगारातील कर्मचाऱ्यांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यास काय करणार? कंगना रणौतने सांगितला पुढील प्लान

बुलढाणा : 'डीजे' बंदीनंतर मंगल कार्यालय, लाॅन्ससाठी पाेलिसांची नियमावली; जाणून घ्या सूचना

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघातून रमेश जाधव यांनी घेतली माघार

Premachi Goshta Serial : 'प्रेमाची गोष्ट' मध्या नवा ट्विस्ट; मिहिका मिहीच्या नात्यामध्ये सावनीची सावली?

Gujarat News: गुजरातमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले, पोलिसांची धावपळ

SCROLL FOR NEXT