भीषण अपघात; बीडमध्ये एसटी बसच्या अपघातात, 6 जणांचा जागीच मृत्यू  दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

भीषण अपघात; बीडमध्ये एसटी बसच्या अपघातात, 6 जणांचा जागीच मृत्यू

बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. आज सकाळच्या सुमारास लातूर (Latur)- अंबाजोगाई (Ambajogai) रोडवर बस (Bus) आणि ट्रकचा (truck) भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. लातूर औरंगाबाद (Aurangabad) ही बस लातूरवरून निघाली होती. तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई येथून लातूरकडे जात होता.

हे देखील पहा-

बर्दापूर फाट्याच्या जवळच एका वळणावरती हा भीषण अपघात (terrible accident) झाला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप आजून समजू शकले नाही. मात्र हा अपघात इतका भीषण होता की जागीच ६ जणांचा मृत्यू झाला आहे आणि इतर गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC AAO Recruitment: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १६९००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

Mumbai ganeshotsav: देशातील सर्वात श्रीमंत बाप्पा, 474 कोटींचा गणपती

Mumbai Rain: मुंबईकरांनो, घरातून बाहेर पडू नका! IMD कडून ३ तास धोक्याचा इशारा, त्यात वाहतूककोंडी अन् लोकलला लेट मार्क!

SCROLL FOR NEXT