sopan more resigns mns joins uddhav thackeray faction in beed saam tv
महाराष्ट्र

Beed Political News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यासह कार्यकर्त्यांचा 'जय महाराष्ट्र', बीडमध्ये बांधले शिवबंधन

विनोद जिरे

MNS News :

बीड (beed latest marathi news) जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (maharashtra navnirman sena) पदाधिका-यासह शेकडाे कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात (uddhav thackeray faction) प्रवेश केला आहे. यामुळे बीड जिल्ह्यात मनसेला खिंडार पडल्याची जाेरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बीड जिल्ह्यातील मनसेचे शिरूर तालुका प्रमुख सोपान मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी नुकतेच मनसेला सोडचिठ्ठी दिली. माेरेंसह कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे शिवबंधन बांधले. यावेळी ठाकरे गटाचे विचार तळागळात पाेहचविणार असल्याचे कार्यकर्त्यांकडू सांगण्यात आले. (Maharashtra News)

यावेळी सोपान मोरे आणि शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सातपुते यांच्या हस्तेच शिवबंधन बांधले. या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला असल्याने बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद वाढत असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT