Exam Saam Tv
महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेची तारीख जाहीर

विश्वभूषण लिमये

सोलापूर : काेविड १९ चे (covid19) रुग्ण कमी झाल्याने राज्यातील निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे बुहतांश गाेष्टी खूल्या झाल्या आहेत. शाळा (school) आणि महाविद्यालय (college) देखील पुर्ण क्षमतेने सुरु झाले आहेत. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (solapur university) परीक्षा (exam) या ऑनलाइन (online exam) आणि ऑफलाइन (offline exam) होणार असल्याची माहिती परीक्षा प्रमुख गणापुर शिवकुमार यांनी दिली. (solapur university exam latest marathi news)

गणापुर शिवकुमार म्हणाले साेलापूर विद्यापीठाच्या परीक्षांत ७० हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पुढच्या महिन्यात २५ मे पासून विद्यापीठाच्या सर्व प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

या परीक्षा जुलै महिन्यात संपतील. त्यानंतर महिना ते दीड महिन्यात परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील. विद्यापीठीय परीक्षाबाबत राज्यस्तरीय बैठक झाली असून पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा या मिश्रपद्धतीने संपन्न होणार आहे असेही गणापुर शिवकुमार यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंतराळात स्पेससूट शिवाय किती वेळ व्यक्ती जिवंत राहू शकतो?

Lucknow Accident: सुसाट कार, मद्यधुंद चालक... ५ जणांना चिरडले, अनेक वाहनांना उडवले; भयंकर अपघाताचा VIDEO

Maharashtra News Live Updates : साखर कारखाना गाळप हंगामसंदर्भात मंत्री समितीची बैठक दुपारी 4 वाजता

IND vs BAN: इथे लावा एक फिल्डर...; ऋषभ पंतने सेट केली बांगलादेशाच्या टीमची फिल्डींग, Video Viral

Maratha Reservation : मनोज जरांगे यांची ईडी चौकशी करा, खोक्यांचा व्यवहार झालाय; कुणी केली मागणी? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT