solapur recorded hottest In region  saam tv
महाराष्ट्र

Solapur : सोलापूरमध्ये तापमानाचा पारा वाढला, वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण

Solapur Latest Marathi News : गत आठवड्यापासून साेलापूर शहरातील किमान तापमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. सोलापूरकरांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

विश्वभूषण लिमये

Solapur :

सोलापूर शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. साेलापूरात वाढ जाणाऱ्या तापमानाने 40 चा पारा पार केला आहे. सोलापूरचे (ता. 25 मार्च) कमाल तापमान हे 40.6 अंश सेल्सिअस इतके होते. यापूर्वी 16 मार्चला 40.2 इतके अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. (Maharashtra News)

साेलापूरच्या तापमानामध्ये आगामी चार-पाच दिवसांमध्ये आणखी वाढ हाेईल अशी शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनूसार साेलापूरमधील तापमान २-३ अंश सेल्सिअस वाढेल असा अंदाज आहे.

गत आठवड्यापासून साेलापूर शहरातील किमान तापमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. सोलापूरकरांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दुपारी दुचाकीवरून जाताना चांगलाच चटका जाणवत आहे. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे रात्रीदेखील गरम हवा त्रासदायक ठरत आहे.दरम्यान, पुढील ४-५ दिवसात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT