Solapur News  Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: ...नाहीतर संभाजी भिडेंच्या मिशा कापू, सोलापूरातील महिला संघटनेचा इशारा

Solapur Women Organization Warning To Bhide Guruji: संभाजी भिडे गुरुजी यांनी वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून सोलापुरातील महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत.

Priya More

'भिडे गुरुजींनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये. नाहीतर आम्ही त्यांच्या मिशा कापू.', असा इशारा सोलापुरातील वर्ल्ड ऑफ वूमन्स या महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी दिला आहे. नुकताच भिडे गुरुजी यांनी वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून सोलापुरातील महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. 'भिडे गुरुजी यांनी महिलांच्या वाटेला जाऊ नये, हे खूप अति होत असून आता ऐकवलं जातं नाही. भिडे गुरुजी हे कोण आहेत की आम्ही काय करावे आणि काय करू नये हे सांगणारे, ते आमचं घर चालवत नाहीत. यापुढे त्यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केलं तर त्यांचे पेहराव असणाऱ्या धोतरावर आम्ही बोलू शकतो. त्यांनी वाढवलेल्या मिशा ही आम्हाला कापाव्या लागतील.', असा इशारा विद्या लोलगे यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: मविआत वाद? अनिल गोटे की जहागिरदार नेमका उमेदवार कोण? धुळ्यात उमेदवारीवरून पेच कायम

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT