Mahadev Koli Samaj Saam tv
महाराष्ट्र

Mahadev Koli Samaj: महादेव कोळी समाजाचे जातीचे दाखले द्या..अन्यथा उपमुख्यमंत्र्याना कार्तिकीच्या महापूजेपासून रोखणार

Solapur News : महादेव कोळी समाजाचे जातीचे दाखले द्या..अन्यथा उपमुख्यमंत्र्याला कार्तिकीची महापूजा करू देणार नाही

विश्वभूषण लिमये

सोलापूर : जातीच्या दाखल्यांसाठी महादेव कोळी समाज आक्रमक झाला आहे. समाजाला जातीचे दाखले (Solapur) न दिल्यास कार्तिकी यात्रेसाठी उपमुख्यमंत्र्याला (Kartiki Yatra) पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही. असा इशारा महादेव कोळी समाजाच्यावतीने देण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

सोलापुरात जिल्हाधिकार्‍यांना महादेव कोळी समाजाच्या वतीने जातीच्या दाखले देण्याबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे कोळी समाजाने येत्या कार्तिकी यात्रेला पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. 

दोन महिन्यांमध्ये जातीचे दाखले देऊ म्हणणारे, देवेंद्र फडणवीस नऊ वर्ष झाले सत्तेत आहेत. मात्र अद्याप महादेव कोळी समाजाला जातीचे दाखले दिले जात नाही.असा आरोपही महादेव कोळी समजाकडून करण्यात आलेला आहे. या विरोधात आता महादेव कोळी समाज आक्रमक झाला असून येत्या कार्तिकी यात्रेला पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करण्यास येणाऱ्या उपमुख्यमंत्र्याला रोखण्याचा इशारा सोलापुरात महादेव कोळी समजाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! जुनी पेन्शन योजना परत येणार; 'या' राज्य सरकारच्या निर्णयाने खळबळ

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये मिरवणूकीच्या कार्यक्रमात मंदिरासमो हवेत गोळीबार

Jio Recharge: खुशखबर! फक्त 666 रुपयांमध्ये इतक्या दिवसांची वैधता, Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

SCROLL FOR NEXT