Earthquake Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Breaking News: सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के

सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के बसले.

विश्वभूषण लिमये

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. आज, शनिवारी सकाळी ६. २२ वाजता काही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले. या वृत्ताला सोलापूर जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत आज, शनिवारी सकाळी ६.२२ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. कर्नाटकातील विजापूरपासून १० किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळते. त्याठिकाणी भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ४.६ इतकी नोंदवली गेली.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती होती. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होते. याबाबतच्या वृत्ताला सोलापूर जिल्हा प्रशासनानेही दुजोरा दिला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील काही गावांत हादरे

मंगळवेढा तालुक्यातील काही गावांमध्ये आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. येथील काही ग्रामस्थांनी ही माहिती दिली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्थानिक प्रशासनानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT