सोलापूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना जिममध्ये हृदयविकाराचा झटका; उपचारापूर्वीच मृत्यू विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

सोलापूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना जिममध्ये हृदयविकाराचा झटका; उपचारापूर्वीच मृत्यू

सोलापूर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊन आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे.

विश्वभूषण लिमये

विश्वभूषण लिमये

सोलापूर -सोलापूर Solapur पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त Assistant Commissioner of Police सुहास भोसले यांचा जिममध्ये Gym व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका Heart attack येऊन आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा-

सुहास भोसले Suhas Bhosale हे नेहमीप्रमाणे आज सकाळी जिम मध्ये व्यायाम करीत होते. ते सुरुवातीला चक्कर येऊन खाली पडले, त्यानंतरही त्यांनी जिम चालूच ठेवली. काही वेळाने त्यांना हृदयविकाराचा दुसरा झटका आला, त्यावेळी जिम ट्रेनरने त्यांना छातीला पंपिंग करण्याचा प्रयत्न केला आणि तात्काळ हॉस्पिटलला पाठवले. मात्र, उपचार करण्याकपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

एका चांगल्या पोलीस अधिकाऱ्याचा अचानक झालेल्या मृत्यूने सोलापूर पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. सुहास भोसले हे जेलरोड पोलीस ठाण्यात विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. 1 एप्रिल 2021 रोजी अमरावतीहून सोलापुरात ते कामावर रुजू झाले होते. मृत्यू समयी त्यांचे वय 56 होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT