Crime News, Satara, Khatav Saam TV
महाराष्ट्र

Satara : प्रेमापाेटी विवाहितेला संपविलं, लव्हरची आत्महत्या

पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

ओंकार कदम

Satara : जून्या प्रेम (love) प्रकरणातून विवाहितेची हत्या करून एकाने स्वतः आत्महत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यात रविवारी घडली आहे. या घटनेमुळे खटाव (khatav) तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पाेलिस (police) या घटनेचा कसून तपास करीत आहेत. (Satara Latest Marathi News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्नेहल वैभव माळी (snehal vaibhav mali) असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. दत्तात्रय सुरेश माळी (dattatray sure mali) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

खटाव तालुक्यातील वांझोळी गावात ही घटना घडली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार विवाहितेचा खून करून प्रेमवीराने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे.

जून्या प्रेमप्रकरणातून दत्तात्रय याने स्नेहलला संपविल्याने गावात खळबळ उडाली. या घटनेने खटाव तालुका हादरला आहे. पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

SCROLL FOR NEXT