Latest Hingoli News In Marathi संदीप नागरे
महाराष्ट्र

Hingoli News: विदेशी दारूची चोरटी वाहतूक; 2 लाख 28 हजारांच्या दारूसह ट्रक जप्त

जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात विदेशी दारूचा साठा घेऊन चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

संदीप नागरे

हिंगोली: जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात विदेशी दारूचा (Foreign Liquor) साठा घेऊन चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. या ट्रक मध्ये अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनिय माहिती हट्टा पोलिसांना मिळाली होती. (Latest Hingoli News In Marathi)

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरळ गावाजवळ अवैध विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकास ताब्यात घेतले. पोलिसांनी (Police) केलेल्या चौकशीत विदेशी दारू अवैध असल्याचे पुढे आल्याने पोलीस कर्मचारी गणेश लेकुळे यांच्या तक्रारीवरून आरोपी व्यंकट गायकवाड याच्या विरोधात हट्टा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी दोन लाख 28 हजार रुपयांच्या विदेशी दारू सह एक ट्रक देखील जप्त केला आहे.

हे देखील पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule News : शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेची दुर्दशा उघड; नातेवाईकांनी धक्का मारून केली गाडी सुरू

Maharashtra Rain Live News : पुण्यातील मुळशीमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस

Governement Decision: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कापसावरील ११% आयात शुल्क माफ; सरकारचा मोठा निर्णय

Crime : रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार, दारू प्यायले अन्...

Viral Video: दुचाकी पार्किंगवरून पेटला वाद, तरूण आणि पोलिसांमध्ये हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT