Sion Panvel highway flyover in Massive fire ST bus SaamTV
महाराष्ट्र

Navi Mumbai Bus Fire : धावत्या बसला भीषण आग, चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना उतरवलं, अन्यथा...

Navi Mumbai ST Bus Fire : सर्व प्रवासी पटापट खाली उतरल्याने सुदैवाने जिवितहानी झाली नाही. तुर्भेवरुन पनवेलच्या दिशेने ही बस जात होती.

Prashant Patil

नवी मुंबई : सायन पनवेल महामार्गावरील तुर्भे उड्डाणपुलावर एसटी बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एसटीमध्ये आग लागताच प्रसंगावधान राखत बस चालकाने एसटीला बाजूला घेत सर्व प्रवशांना सुखरुप खाली उतरवलं. सर्व प्रवासी पटापट खाली उतरल्याने सुदैवाने जिवितहानी झाली नाही. तुर्भेवरुन पनवेलच्या दिशेने ही बस जात होती. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींना शेअर्समधून मोठे लाभ होतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Horoscope Today : सोमवारचा दिवस ४ राशींसाठी ठरणार भाग्याचा; ८ राशींचं काय? वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: 'महायुती'तला बेबनाव दिल्लीपर्यंत; भाजप बाटलेली, अजितदादांच्या मंत्र्याचा हल्लाबोल

Solapur Accident : देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; सोलापुरात भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election: नगरपरिषद निवडणुकीला ब्रेक; मतदानाच्या एक दिवसाआधी आयोगाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT