vaibhav naik nitesh rane 
महाराष्ट्र

नितेश राणेंना ती सवयच आहे : वैभव नाईक

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : अनिल देशमुखांवर आरोप झाल्यावर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. गेले अनेक दिवस त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा मुद्दाम लावण्यात आला होता. केंद्राच्या पथकाने कोणाच्या तरी स्टेटमेंटवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. समीर वानखेडे प्रकरणात केंद्राच्या पोलखोल झाली असून केंद्राची यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करते हे सिद्ध झाले आहे असे वैभव नाईक यांनी नमूद केले. .

आघाडी सरकार खिळखिळे करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार व भाजप करत आहे. अनिल देशमुखांना अटक झाली तरी न्यायालयावर आमचा विश्वास आहे. यानंतर ही अशा कारवाया झाल्या तरी राज्य सरकार खिळखिळे होणार नाही असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.

नितेश राणेंना ट्विट करण्याची सवय आहे. शिवसेनेच्या विरोधात आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न. वडिलांना शिवसेनेच्या विरोधात असल्यामुळे केंद्रीय मंत्रिपद मिळालं, त्यामुळे त्यांना ही काहीतरी मिळेल अशी आशा आहे. त्यांना यासाठी शुभेच्छा असे नाईक यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : रोहित पवारांनी आणखी एक पत्ता काढला, कृषीमंत्र्यांवर केला गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात कर्जत- बदलापूर लोकल वाहतूक सुरू होणार

Igatpuri Tourism : पावसाच्या सरी अन् धुक्याची चादर, इगतपुरीजवळ वसलाय निसर्गाचा अद्भुत नजारा

Ladki Bahin Yojana : लाडकीमुळे महाराष्ट्रातील ४ योजना बंद; लाभार्थी शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना बसणार फटका?

Harshada Khanvilkar : "बाप्पाचं नाव शाहरुख ठेवलंय..."; हर्षदा खानविलकरनं सांगितले खास कनेक्शन

SCROLL FOR NEXT