Narayan Rane Saam tv
महाराष्ट्र

Narayan Rane : पंतप्रधान मोदी रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवून हॅट्रिक करतील; मंत्री नारायण राणे यांचा विश्वास

Sindhudurg News : अयोध्येत श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण ओरोस येथील भवानी मंदिरमध्ये मंत्री नारायण राणे यांनी प्रत्यक्ष पाहिलं.

Rajesh Sonwane

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : आगामी लोकसभा निवडणुकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवून हॅट्रिक करतील. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडून खासदार निवडून येतील; असा विश्वास आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)

अयोध्येत श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण ओरोस येथील भवानी मंदिरमध्ये मंत्री नारायण राणे यांनी प्रत्यक्ष पाहिलं. त्यानंतर ते तिथे झालेल्या आरतीतही सहभागी झाले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विरोधकांवर निशाणा 

विरोधकांवर शरद संधान साधताना काही लोक विक्षिप्त असल्याचे सांगितले. द्वेषापोटी ते विरोध करत आहेत. त्यांना चांगलं वातावरण पाहवत नाही असा टोलाही विरोधकांना लगावला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा- वर्षा गायकवाड

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT