Nitesh Rane Saam Tv
महाराष्ट्र

BJP MLA Nitesh Rane : राणेंना न्यायालयीन काेठडी; न्यायालयात जाण्यापुर्वीच नितेश झाले हाेते मवाळ

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संताेष परब (santosh parab) हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे आज न्यायालयात शरण आले. सिंधूदुर्ग न्यायालयात (sindhudurg court) आत्ता राणेंना न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. त्यावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आक्षेप घेतला आहे. घरत हे ऑनलाईन युक्तिवाद करताहेत. घरत यांनी नितेश राणेंना पोलीस कस्टडी द्या अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. (nitesh rane latest marathi news)

आमदार नितेश राणे (nitesh rane) हे दिवाणी न्यायालयात हजर झाले आहेत. न्यायालयात जाण्यापुर्वी त्यांनी माध्यमांशी बाेलताना महाविकास आघाडी सरकार ताेंडसुख घेतले आहे. दरम्यान नेहमी आक्रमक असणारे राणे आज थाेडे मवाळ झाले हाेते. त्यांची देहबाेली तसं सांगत हाेती. (nitesh rane latest news)

सध्या सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तीवाद सुरु आहे. दरम्यान राणेंच्या न्यायालयातील आजच्या हजेरीनंतर सिंधूदुर्गात पाेलिसांचा बंदाेबस्त वाढविण्यात आला आहे.

बातमी अपडेट हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajwain Benefits : ओव्यासह 'हे' पदार्थ दररोज खा! आरोग्यास मिळणारे फायदे वाचून चकित व्हाल

Maharashtra News Live Updates : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून गोपनीय सर्वेक्षण

Deepika Padukone : 'सिंगम अगेन'च्या ट्रेलरमधील 'त्या' सीनमुळे दीपिका होतेय ट्रोल; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

SSC Recruitment: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; स्टाफ सिलेक्शन कमिशनमद्ये ३९४८१ पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

Rohit Sharma: मोठी बातमी! रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांना मुकणार; कारण...

SCROLL FOR NEXT