show cause notice issued to asha sevika in chhatrapati sambhajinagar  saam tv
महाराष्ट्र

Asha Sevika Strike : संपावर गेलेल्या आशा सेविकांसाठी महत्वाची बातमी, 13 फेब्रुवारीपासून...

asha sevika latest marathi news : मानधनवाढीसह आपल्या विविध मागण्यांसाठी महिनाभरापासून आशा सेविकांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. संभाजीनगर येथेही हा संप सुरुच आहे.

Siddharth Latkar

- रामू ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेवकांनी गेल्या एक महिन्यापासून बेमुदत संपत सुरूच ठेवला आहे. त्यामुळे शहरातील आयुष्यमान भारत गोड कार्ड योजनेची टार्गेट पूर्ण करण्यात आता अडथळा निर्माण झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

13 फेब्रुवारीपासून महानगरपालिकेतर्फे 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुलांसाठी जंतनाशक गोळी अभियान राबवण्यात येणार असल्याने या अभियानातही अडचणी येणार आहे. तत्पूर्वी ही बाब लक्षात घेत महापालिका आयुक्त श्रीकांत चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत. 24 तासात कामावर हजर व्हा अन्यथा निलंबित केले जाईल अशी अंतिम नोटीस त्यांनी आशा सेविका यांना बजावली आहे. (Maharashtra News)

दरम्यान मानधनवाढीसह आपल्या विविध मागण्यांसाठी महिनाभरापासून सुरू असलेल्या आशा संघटनेचा राज्यव्यापी संपत महापालिकेच्या आरोग्य विभागातील 511 अशा स्वयंसेविका सहभागी झाल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT