prasad lad, bhaskar jadhav, ratnagiri,  saam tv
महाराष्ट्र

Bhaskar Jadhav News : ते तर उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल, भाजप नेत्याच्या टीकेवर भास्कर जाधव म्हणाले...

काेकणात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते एकमेकांवर टीका करु लागले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश काेळी

Bhaskar Jadhav News : प्रसाद लाड (prasad lad) हे भाजपचे (bjp) नेते असल्यामुळे त्यांनी काहीही बोललेलं चालतं. आम्ही भाषण केलं की फक्त आम्हांला साधन सूची सांगायची किंवा संस्कृती सांगायची ही भाजपची पद्धत आहे. त्यामुळे जे प्रसाद लाड सेना भवन तोडण्याची भाषा करतात ते प्रसाद लाड भाजपचे नेते असल्यामुळे त्यांना सगळ माफ आहे अशी टीका सेनेचे नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांनी लाड यांच्यावर केली आहे. (Bhaskar Jadhav Latest Marathi News)

सेनेचे आमदार भास्कर जाधव म्हणजे उद्धव ठाकरे यांचे आयटम गर्ल असल्याची टीका प्रसाद लाड यांनी नुकतीच केली. त्यास आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमदार जाधव म्हणाले आमच्या सर्व सभांना मिळणार प्रतिसाद पाहून भाजप बिथरली आहे. स्वतः उद्धव ठाकरे (uddhav thackeray) मैदानात आले की आपला पालापाचोळा होईल या भीतीने प्रत्येक ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल करून आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जाधव यांनी नमूद केले. (Maharashtra News)

आमदार भास्कर जाधव म्हणाले प्रसाद लाड हे भाजपचे (bjp) नेते असल्यामुळे त्यांनी काहीही बोललेलं चालतं. आम्ही भाषण केलं की फक्त आम्हाला साधन सूची सांगायची किंवा संस्कृती सांगायची भाजपची पद्धत आहे. त्यामुळे जे प्रसाद लाड सेना (shiv sena) भवन तोडण्याची भाषा करतात ते प्रसाद लाड भाजपचे नेते असल्यामुळे त्यांना सगळ माफ आहे अशी टीका सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केली. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सी.पी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ

Tanya Mittal Amaal Mallik: अमल मलिक आणि तान्या मित्तलच्या नात्याला सुरुवात; बिग बॉसमध्ये खुलणार नवी प्रेमकथा

Gadchiroli : ब्रिटिश काळापासूनची समस्या आजही कायम; नदीवर पूल नसल्याने करावा लागतोय जीवघेणा प्रवास

पितृपक्षात सोनं महागलं की स्वस्त झालं? वाचा २४ कॅरेट १० तोळं सोन्याचा दर

kumbha Rashi : हितशत्रूंशी सामना, पण धनलाभाचेही योग! कसा असेल कुंभ राशीचा शुक्रवार?

SCROLL FOR NEXT