Uddhav Thackeray Yandex
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर, जनसंवाद मेळाव्यातून शिवसैनिकांना घालणार भावनिक साद

Uddhav Thackeray on Dharashiv Visit: उद्धव ठाकरे आज धाराशिव दौऱ्यावर आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे यांच्या ५ ठिकाणी सभा होणार आहेत.

Rohini Gudaghe

बालाजी सुरवसे

Latest Political News

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर धाराशिव लोकसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ आज धडाडणार आहे. धाराशिवमध्ये आज उद्धव ठाकरे शिवसैनिकांना भावनिक साद घालणार आहेत.  (Latest Political News)

उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात ५ ठिकाणी सभा होणार (Lok Sabha Election) आहेत. राज्यातील सत्ताबदलानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पहील्यांदाच धाराशिव लोकसभा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात येत (Uddhav Thackeray) आहेत. धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या आज व उद्या ५ सभा होणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार

यामध्ये औसा, उमरगा, तुळजापुर, कळंब व भुम या तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहे. ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे उमेदवार असल्याची शक्यता (Uddhav Thackeray on Dharashiv Visit) आहे. त्यामुळे धाराशिवचा गड ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात ५ ठिकाणी सभा

या अनुषंगाने पाच ही ठिकाणी ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्याकडुन जय्यत तयारी करण्यात येत ((Uddhav Thackeray News) आहे. आज दुपारी १२.३० वाजता ठाकरे यांची औसा येथे सभा होणार आहे, तर उमरगा येथे सायंकाळी ४ वाजता तर तुळजापुर येथे संध्याकाळी ७ वाजता सभा होणार आहे.

आज उध्दव ठाकरे हे धाराशिव शहरातील पुष्पक पार्क येथे मुक्कामी असणार (Maharshtra Politics) आहेत. ८ मार्च रोजी कळंब येथे सकाळी ११ वाजता, तर भुम येथे दुपारी ४ वाजता ठाकरेंची सभा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Almond Milk Benefits: थंडीत बदाम दूध पिण्याचे चमत्कारिक फायदे

इकडे अधिवेशन सुरू आणि तिकडे राऊतांचा भाजपसाठी मोठा डाव, सर्व १८ जागांवर कब्जा, शिवसेनेच्या गटाचा सुफडा साफ|VIDEO

Success Story: सातवी पास, पुण्यातील ७० वर्षीय आजींचा वडापावचा व्यवसाय; जमीन अन् तीन मजली घर केले खरेदी

Shocking : राजा-राणीचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाला; शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू

Fashion Tips: स्वेटशर्टचा कापूस सारखा निघतो? मग वापरा ही सोपी टिप

SCROLL FOR NEXT