Shirdi, Breaking News, Shirdi Crime News SAAM TV
महाराष्ट्र

Shirdi Crime News : दिराचा भावजयवर गाेळीबार; शिर्डी पाेलीस घटनास्थळी दाखल

या घटनेचा तपास शिर्डी पाेलीस करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- माेबीन खान

शिर्डी : शिर्डी (shirdi) शहरानजीक असलेल्या कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे आज (गुरुवार) गाेळीबार केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून हा गोळीबार झाला आहे प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामध्ये दिराने भावजयावर गोळीबार केला. (shirdi breaking news)

सुनीता भालेराव (sunita bhalerao) या गोळीबारात जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर त्यांचे दीर विशाल भालेराव (vishal bhalerao) यांनी गाेळीबार केला. या घटनेनंतर विशाल हे घटनास्थळावरुन पळून गेले.

या घटनेची माहिती समजताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाेलीसांनी भालेराव कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. त्यानंतर काही जणांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले. हा गोळीबार कौटुंबिक वादातून झाल्याची प्राथमिक माहिती पाेलीसांनी दिली आहे. धाक दाखवण्याच्या प्रयत्नात विशाल भालेराव याने गोळीबार केल्याचे पाेलीसांनी सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या सुनीता भालेराव यांना लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT