Shirdi News Saam tv
महाराष्ट्र

Shirdi News: पोलीस ठाण्याच्या आवारातील बसमध्ये एकाने घेतला गळफास: शिर्डी येथील प्रकार

Shirdi News : पोलीस ठाण्याच्या आवारात बसमध्ये गळफास: शिर्डी येथील प्रकार

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : काही कारणास्तव पोलिसांकडून वाहन जप्त करण्यात आलेली असतात. अशाच प्रकारे जप्त केलेली खासगी बस पोलीस (Police) स्टेशनच्या आवारात उभी करण्यात आली होती. या (Shirdi) बसमध्ये एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात हा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खाजगी ट्रॅव्हल बसमध्ये एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील तोसिफ इनामदार (वय ३४) असे मयताचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. 

पोलिसांकडून तपास सुरु 

शिर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात आत्महत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र आत्महत्या करणारा इसम कोण असून त्याने आत्महत्या का केली? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा

Heart Attack : दिवसातील 'ही' १० मिनिटे ठरू शकतात धोकादायक, वाढतो हार्ट अटॅकचा धोका

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! १,८००० रुपये बोनस आणि DAच्या निर्णयाने खात्यात जमा होणार बंपर रक्कम?

Walking Benefits for Weight Loss: रोज 30 मिनिटे चालण्याने महिनाभरात खरोखरच वजन कमी होते का? जाणून घ्या

Political News : ठाकरेसेनेकडून ४० लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर, कुणाकुणाला संधी?, पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT