Crime News, Breaking News  saam tv
महाराष्ट्र

Crime News : आठवीतील विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून, मित्रास अटक

सीसीटीव्हीच्या आधारे तपास करुन संशयितास ताब्यात घेतल्याची माहिती अक्कलकुवा पोलिसांनी दिली.

साम न्यूज नेटवर्क

- सागर निकवाडे

Nandurbar Crime News : अक्कलकुवा (Akkalkuwa) येथे आठवीतील विद्यार्थ्याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे शहरात एकच खळबऴ उडाली आहे. पाेलिसांनी एका संशयित मुलास ताब्यास घेतले आहे. (Breaking Marathi News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार जामीया शिक्षण संकुलातील बंद वसतीगृहाच्या स्नानगृहात एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला आहे. या विद्यार्थ्याला (student) त्याच्या मित्राने मारल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसांपुर्वी मोबाईल (mobile) चोरीच्या झालेल्या घटनेवरुन विद्यार्थ्याला मारण्यात आले आहे.

मय़त विद्यार्थी हा अहमदाबाद येथील आहे. त्याचे नाव तकी फैजल उर रहेमान असे आहे. तसेच खून करणारा त्याचा मित्र हा बिहार येथील रहिवासी आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तपास करुन संशयितास ताब्यात घेतल्याची माहिती अक्कलकुवा पोलिसांनी (police) दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

CJP Protest: सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला खोचक टोला

SCROLL FOR NEXT