#CorrectKaryakram म्हणत जयंत पाटलांकडून हॉकी संघाला शुभेच्छा! Saam Tv
महाराष्ट्र

#CorrectKaryakram म्हणत जयंत पाटलांकडून हॉकी संघाला शुभेच्छा!

'टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणे' या भाषेत जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटरवरुण भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा दिल्यामुळे त्यांच्या या करेक्ट शुभेंच्छाची चर्चा बरीच रंगली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सांगली : जवळपास तीन तपाहून अधीक काळ गेल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय हॉकी संघाने जागतिक ऑलिंपिकमध्ये देशाला कास्यं पदकBronze medal मिळवून दिल्याबद्दल हॉकी संघाचे देशभरातून कौतूक होत आहे. तब्बल 41 वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर हॉकी खेळामध्ये देशाला कास्यं पदक मिळाल्यामुळे हॉकी संघावरतीHockey Team सर्व भारतीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसुध्दाPM Narendra Modiभारतीय हॉकी संघांचा कर्णधार मनप्रीत सिंग यांना फोन करुन हॉकीमधील या ऐतिहासिक विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.Saying #CorrectKaryakram, Jayant Patil congratulates the hockey team!

मात्र सध्या राज्यात आणि खास करुण पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे ती म्हणजे जयंत पाटीलJayant Patil यांनी हॉकी संघाला दिलेल्या शुभेच्छांची. कारण पाटील यांचा जो आवडता आणि गाजलेला एक डायलॉग आहे तो म्हणजे 'टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणे' हा. आणि याच भाषेत त्यांनी आपल्या ट्विटरवरुण भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा दिल्यामुळे त्यांच्या या करेक्ट शुभेंच्छाची चर्चा बरीच रंगली आहे.

#CorrectKaryakram म्हणत जयंत पाटलांनी हॉकीच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. "टप्प्यात आल्यावर आपण करेक्ट कार्यक्रम करतो" समोरचा काय करतो हे महत्वाच नाही आपण आपल्या परीने डाव टाकायचा असतो अशा आशयाचा पाटलांचा असणारा राजकीय 'डायलॉग' आहे मात्र हा डोयलॉग त्यांनी शुभेच्छा देताना वापरुन भारतीय संघाचे चातुर्य आणि संयम कामाला आला असंच जयंत पाटील यांना कदाचित सुचित करायच असेल.

सोशल मिडीयावरती शुभेच्छांचा सोहळा...

सोशल मिडीयामुळेSocialMedia क्षणात टोकीयो ऑलिंपिक मधील सर्व घडामोडी सर्व मोबाईल वापरकर्त्यांना क्षणार्धात मिळत आहेत मग ते मिराबाई चाणूच रौप्य Mirabai chanu Silver असो वा पी.वी सिंधूच कांस्य,P.V Sindhu नीरज चोप्रानेNiraj Chopra फेकलेला भाला आणि आज भेटलेल हे हॉकी मधील कास्यं पदक या सर्व खेळाडूंच्या यशाला दाद देणारी आणि त्यांचा सन्मान वाढवणाऱ्या पोस्ट स्टेटसStatus आणि स्टोरीज पडत आहेत काही लोक या खेळाडूंच्या अकाउंटसनाAccounts टँगही Tag करत आहेत. एकदंरीतच यामुळे खेळाडूंबद्दलचा अभिमान तरुणाईच्या मनावरती भूरळ पाडत आहे असच काहीस या चित्र देशात मोठ्या प्रमाणात तयार व्हायला सोशल मिडीयासुध्दा कारणीभूत आहे म्हणायला हरकत नाही.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

SCROLL FOR NEXT