shahu maharaj saam tv
महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रणांगणात शाहू महाराज छत्रपतींनी उतरावे? वाचा सतेज पाटलांची भावना

Kolhapur Political News : शाहू महाराजांचा मोठा फायदा महाविकास आघाडीला हाेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Shahu Maharaj Kolhapur : लोकसभेची तयारी तीनही पक्ष करत आहेत. तिन्ही पक्ष संपूर्ण 48 जागांची चाचपणी करत आहेत. महाराजांबद्दल (Shahu Maharaj Chhatrapati) आम्हांला आदरच आहे मात्र त्यांची इच्छा काय आहे हे महत्वाचे आहे असे आमदार सतेज पाटील (satej patil) यांनी माध्यमांशी संवाद साधताना नमूद केले. (Maharashtra News)

शाहू महाराज छत्रपती यांना महाविकास आघाडीतून लाेकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा काेल्हापूरात (kolhapur lok sabha election) सुरु आहे. त्याबाबत माध्यमांनी सतेज पाटील यांनी छेडले असता त्यांनी महाराजांची इच्छा जाणून घेणे आवश्यक आहे. सध्या तरी त्यांच्याशी माझी चर्चा झालेली नाही असे पाटील स्पष्ट केले. दरम्यान पुरोगामी विचाराचा उमेदवार निवडून यावा अशी इच्छा काेल्हापूरकरांची असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.

सतेज पाटील म्हणाले पवार साहेबांचा महाराष्ट्र दौरा आहे. 25 ऑगस्टला कोल्हापुरात आल्यावर आम्ही त्यांचे स्वागत करणार आहाेत. कोल्हापुराकारांचे नेहमीच त्यांच्यावर प्रेम राहिले आहे असेही स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओबीसी आंदोलक अँड.मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून दगडफेक

Eyelash Growth Care: सुंदर, लांबसडक पापण्यांसाठी फक्त 4 सिंपल टिप्स करा फॉलो

Crime News: धक्कादायक ! जीवन विमा काढून जीव घेतला, पहिला हप्ता भरल्यानंतर बहिणीनं बॉयफ्रेंडला दिली सुपारी

Valachya Shengachi Bhaji: फक्त १५ मिनिटांत वालाच्या शेंगांची सुक्की भाजी कशी बनवायची?

Shocking: बीचवर गोळीबाराचा थरार, किंकाळ्या अन् जीव वाचवण्यासाठी पळापळ; १० जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT