Satara : वृक्षारोपणाबाबत पोलीस दल व सयाजी शिंदेंशी चर्चा करून निर्णय घेणार - देसाई SaamTvnews
महाराष्ट्र

Satara : वृक्षारोपणाबाबत पोलीस दल व सयाजी शिंदेंशी चर्चा करून निर्णय घेणार - देसाई

म्हसवे गावच्या हद्दीत असणाऱ्या पोलिस दलाच्या जागेत अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बायोडायव्हर्सिटी पार्कला महासंचालकांनी परवानगी नाकारली आहे

ओंकार कदम

सातारा : जावळी तालुक्यातील म्हसवे गावच्या हद्दीत असणाऱ्या पोलिस दलाच्या जागेत अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बायोडायव्हर्सिटी पार्कला (Biodiversity Park) महासंचालकांनी परवानगी नाकारली आहे.

हे देखील पहा :

या बाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे कि, सिनेअभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्या बायोडायव्हर्सिटी पार्क साठी देण्यात येणारी जागा ही सातारा पोलीस दलाची गोळीबार सरावासाठी राखीव आहे.

हि जागा गोळीबार सरावासाठी राखीव असल्याकारणाने पोलीस (Police) महासंचालकांनी जो आदेश काढलेला आहे, त्याबाबत पोलीस दल आणि अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT