crime news, aurangabad, satara, police
crime news, aurangabad, satara, police saam tv
महाराष्ट्र

Sneh Sammelan : शाळेच्या स्नेहसंमेलनात मुलीच्या वडिलांना भोसकलं; सातारा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल

विश्वभूषण लिमये

- नवनीत तापडिया

Aurangabad Crime News : औरंगाबाद (aurangaba) शहरातील सातारा (satara) परिसरातील एका शाळेत (school) स्नेहसंमेलन (Sneh Sammelan) सुरु असताना एकास बाजूला होण्यास सांगितले असता विद्यार्थीनीच्या (student) वडिलांना (father) मारहाण झाली. या घटनेच्या तक्रारीवरुन पाेलिसांनी (police) युवकांवर (youth) गुन्हा दाखल केला. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अक्षय उर्फ भैय्या, प्रशांत सुधाकर साने याच्यासह एक अल्पवयीन मुलाने तसेच काही अनोळखी व्यक्तींनी कडुबा राठाेड यांना मारहण केल्याची तक्रार राठाेड यांनी नाेंदवली. त्याची शहनिशा करुन संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

राठाेड हे मुलीच्या शाळेत स्नेहसंमेलनासाठी गेले हाेते. तेथे त्यांनी कार्यक्रमास सुरु असताना एकास बाजूला होण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरुन संबंधिताने इतर मित्रांना बोलावून घेत राठाेड यांना मारहाण करुन भोसकले. याप्रकरणी चौघांविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

दरम्यान औरंगाबाद शहरात एका बीएफसीआय शाळेच्या आवारात दारू का पिऊ देत नाही म्हणून रात्रीच्या वेळी गुंडांनी शाळेतील वॉचमन असलेल्या तरुणांनी चाकूने वार केला आहे. या हल्ल्यामध्ये वॉचमन गंभीर जखमी झाला. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी नागिरकांनी तसेच शाळा व्यवस्थापनाने केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उदयनराजे भाेसलेंसाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस साता-यात; शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार आज पुन्हा पावसातील सभेच्या मैदानावरुन काेणती साद घालणार?

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

SCROLL FOR NEXT