Crime, Crime News, Satara, Satara Crime News, Youth saam tv
महाराष्ट्र

Satara : साता-यात खळबळ; लिंबु डोक्यावर फिरवुन जादुटोणा करत युवतीवर अत्याचार

या घडलेल्या प्रकारावरुन पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.

ओंकार कदम

Satara Crime News : एका युवकानं (youth) जादुटोणा करुन युवतीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना साता-यात उघडकीस आली आहे. शहरातील एका काॅलनीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी (satara police) मुक्तार नासीर शेख यास ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणी शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. युवतीनं दिलेल्या तक्रारीत शेख याने तिला एकटीला रुममध्ये नेऊन तिच्या डोक्यावर लिंबु फिरवलं. तिला भुरळ आल्याने जबरदस्ती करून अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

या घडलेल्या प्रकारामुळे साता-यात खळबळ माजली आहे. या घडलेल्या प्रकारावरुन पोलिसांनी ३७६ आणि २०१ चे ३ कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मुक्तार नासीर शेख याला ताब्यात घेतलं आहे अशी माहिती संजय पतंगे (पोलिस निरीक्षक, शाहूपुरी पोलिस स्टेशन, सातारा) यांनी साम टीव्हीला दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT