Aurangabad, Satara Police, Arrests, Youth Saam Tv
महाराष्ट्र

Police Arrests Youth : विद्यार्थ्यास गावठी कट्टा, काडतुसांसह अटक; सातारा पाेलिसांनी दिली धक्कादायक माहिती

वाळूज परिसरातील एका महाविद्यालयात बीबीएच्या तिसऱ्या वर्गात विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Crime News : मित्र परिवारात शायनिंग मारण्यासाठी एका विद्यार्थ्याने चक्क गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे विकत घेतली. याबाबतची माहिती पाेलिसांना मिळताच त्यांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सातारा (satara) पाेलिसांनी केली आहे. (Breaking Marathi News)

औरंगाबाद (Aurangabad Crime News) जिल्ह्यातील सातारा परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने मित्र परिवारात शायनिंग मारण्यासाठी गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे विकत घेतली. त्याची माहिती सातारा पोलिसांपर्यंत पाेहचली. पाेलिसांनी (police) तत्काळ छापा मारुन विद्यार्थ्यांस गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह पकडले.

संबंधित विद्यार्थ्यासह पाेलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पाेलिसांनी एकाला अटक (arrest) केली आहे. या प्रकरणी चेतन गणेश झळके, अक्षय खंडागळे व पिंटु या तिघांवर गुन्हा नाेंद केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : राज्यात पुढील काही दिवसांत धो धो पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान? वाचा

FDAची जुहूतील इस्कॉनच्या अन्न आस्थापनांवर मोठी कारवाई; 3 फूड युनिट्सचे परवाने निलंबित

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटलांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी

Ayurveda Benefits : सर्दी-खोकला झटक्यात नाहीसा, डिप्रेशनवरही मात;जाणून घ्या 'या' आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे

Thursday Horoscope : गुरुवारी या 4 राशींचं नशीब चमकणार! पैशांसह करिअरमध्येही मिळणार मोठी खुशखबर; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT