Gunratna Sadavarte saam tv
महाराष्ट्र

Satara Breaking News: गुणरत्न सदावर्तेंची न्यायालयीन काेठडीत रवानगी

पाेलीस काेठडी संपल्याने आज सदावर्तेंना न्यायालयात हजर करण्यात आले हाेते.

ओंकार कदम

सातारा : मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांना आज (साेमवार) सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालीयन काेठडी सुनावली आहे. (gunratna sadavarte latest marathi update)

चार दिवसांपुर्वी सदावर्ते यांना न्यायालयाने (satara court) पाेलीस काेठडी (police Custody) सुनावली हाेती. त्याची मुदत आज संपल्याने शहर पोलिसांनी सदावर्तेंना सातारा न्यायालयात हजर केले. सातारा पाेलिसांनी तपासाच्या दृष्टीने न्यायालयात पाेलिस काेठडीची मागणी केली.

दरम्यान आज सकाळी पाेलीस सदावर्तेंना कोठडीतून शहर पोलिस ठाण्याकडे नेत असताना त्यांनी वंदे मातरम्, भारत माता की जय, जुल्म कधी जिंकत नसतो अशा घाेषणा देत सत्याचा विजय हाेणार असे म्हटले हाेते. वैद्यकीय अधिका-यांनी त्यांच्या आराेग्याची तपासणी केल्यानंतर त्यांना आज सायंकाळी साडे पाच वाजता न्यायालयात हजर करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

Egg : २ अख्खी अंडी की ५ अंड्यांचा पांढरा भाग, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर फोडावेत की नाही? जाणून घ्या त्वचारोगतज्ज्ञांचा हा खास सल्ला

Zodiac Signs : ऑक्टोबरमध्ये ग्रहांचा मोठा योग! या 3 राशींचे उजळणार भाग्य, नोकरीत होणार प्रगती

SCROLL FOR NEXT