(ओमकार कदम )
सातारा जिल्ह्यातील वडूज-खटाव रोडवरील जाधव वस्तीजवळ भरधाव बसचा अपघात झालाय. वेगात जाणारी बसने मोटरसायकलला चिरडत झाडाला धडकत हा अपघात झाला. या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. एसटी चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. (Latest News)
एसटी बस झाडावर आदळल्याने एसटीतील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गंभीर जखमींना साताऱ्याकडे हलवण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.