sangli, Sambhaji Bhide saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Bhide : 'शिवप्रतिष्ठान' च्या संभाजी भिडेंना पाेलिसांना दाखविला कायद्याचा बडगा (पाहा व्हिडिओ)

जिल्हाधिकारी, जिल्हा पाेलीस प्रमुखांना भेटणार संभाजी भिडे निर्णय घेतील.

विजय पाटील

Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज (शुक्रवार) शहरात काढण्यात येणा-या दुचाकी रॅलीस सांगली पाेलिसांनी परवानगी नाकारली आहे. आजची रॅली शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (गुरुजी) यांच्या नेतृत्वाखाली निघणार हाेती. तूर्तास या रॅलीस पाेलिसांनी परवानगी दिलेली नाही. (Sambhaji Bhide Latest Marathi News)

टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली जाणार आहे. या विरोधात सांगलीत आज शिवप्रतिष्ठानने वाहन फेरी काढण्याचा निर्धार केला हाेता. त्यासाठी भिडे यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते एका चाैकात जमले हाेते. (Maharashtra News)

दरम्यान पाेलिसांनी शिवप्रतिष्ठानच्या वाहन फेरीला परवानगी नाकारली. त्यामुळे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (sambhaji bhide) आणि त्यांचे काही कार्यकर्ते प्रशासनास निवेदन देण्यासाठी मार्गस्थ झाले. (Breaking Marathi News)

दरम्यान शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते म्हणाले टिपू सुलतानाची जयंती साजरी करणाऱ्यांना शासनाने आणि प्रशासनाने समज द्यावी. ही जयंती साजरी करण्यावर प्रतिबंध घालावा यासाठी गुरुजी आज सांगली जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस (police) प्रमुख यांना भेटणार आहेत. त्यांना निवेदन देऊन मागणी करणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT