st strike 
महाराष्ट्र

कामावर गेलेले ७० एसटी कर्मचारी पुन्हा संपात

कामावर गेलेले ७० एसटी कर्मचारी पुन्हा संपात

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीत (Sangli) कामावर गेलेले ७० कर्मचारी पुन्हा संपात परतले आहेत. तर उर्वरित कर्मचारीसुद्धा उद्यापर्यंत परतणार आसल्याची माहिती सांगलीतील कामगार नेते महेश शेळके यांनी देत तसा विश्वास व्यक्त केला आहे.

सांगलीतील एसटी कामगार अद्यापही विलीनीकरनावर ठाम असून एसटी कर्मचारी संपाच्या आजच्या २२ व्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. तर कारवाईच्या भीतीने कामावर गेलेले काही कर्मचारी पुन्हा आंदोलनात परतू लागले आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यात २ हजार कर्मचारी कामावर रुजू होऊ काम करत आहेत.

तिनशेहून अधिक फेऱ्या

सांगली जिल्ह्यात अनेक मार्गावर एसटी वाहतूक सुरू झाली असून सिटी बससेवाही नियमितपणे सुरू झाली आहे. एसटीकडून दररोज ३०० हुन अधिक बसफेऱ्या केल्या जात असून अजूनही कामगार सेवेत रुजू होत असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

घरमालक डिपॉझिट काही केल्या परत देत नाही, काय करावे? जाणून घ्या भाडेकरूंचे कायदेशीर अधिकार

Mobile Password: मोबाईलचा पासवर्ड विसरलात? सर्विस सेंटरला न जाता ‘या’ सोप्या ट्रिकने घरीच करा अनलॉक

Face Care: चेहरा फ्रेश दिसावा म्हणून रोज टॅल्कम पावडर लावता? मग, त्वचेवर होऊ शकतात हे ७ परिणाम

मोठी बातमी! मुंबई-पुण्यातील स्विमिंग पूल आणि बांधकामांवर निर्बंध येणार? मंत्री बावनकुळेंचे संकेत, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT