coronavirus 
महाराष्ट्र

मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थिनी काेराेनाबाधित

एकदम आठ जणींना काेविड १९ ची लागण झाल्याने मिरज शासकीय रुग्णालयात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

विजय पाटील

सांगली : मिरज वैद्यकीय महाविद्यालयात (miraj medical college) आठ विद्यार्थिनींना काेविड १९ ची (covid19) लागण झालेली आहे. या सर्व विद्यार्थिनींना विलगीकरणात ठेवलेले आहे. एकदम आठ जणींना काेविड १९ ची लागण झाल्याने मिरज शासकीय रुग्णालयात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मिरज (miraj) वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या आठ विद्यार्थिनींना त्रास जाणवत असल्यामुळे त्यांची कोविड १९ ची (covid19) चाचणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या विद्यार्थिनींच्या संपर्कात असलेल्या इतर विद्यार्थिनींची चाचणी करण्याचा निर्णय महाविद्यालय व्यवस्थापनाने घेतला आहे.

या विद्यार्थिनींमध्ये कोविडची लक्षणे सौम्य स्वरूपात आहेत. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. एकदम आठ जणींना काेविड १९ ची लागण झाल्याने मिरज शासकीय रुग्णालयात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT