सांगली : कुंडलच्या क्रांतिभूमीतील शेवटचा क्रांतिवीर हरपला! SaamTvNews
महाराष्ट्र

सांगली : कुंडलच्या क्रांतिभूमीतील शेवटचा क्रांतिवीर हरपला!

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पत्रीसरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन आदरणीय रामभाऊ लाड यांचे दुःखद निधन झाले आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पत्रीसरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन आदरणीय रामभाऊ लाड (Rambhau Lad) यांचे दुःखद निधन झाले आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडलच्या (Kundal) क्रांतिभूमीतील शेवटचा क्रांतिवीर हरपला आहे. तर नुकतेच त्यांनी वयाची 100 वर्ष पूर्ण केली होती. पश्चिम महाराष्ट्रात इंग्रजांना कॅप्टन रामभाऊ लाड याच्या तुफान सेनेने सळो की पळो करून सोडले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT