sangli dcc bank election result 2021 winning candidates 
महाराष्ट्र

DCC त मविआ १६, भाजप १; जयश्री पाटलांवर जेसीबीने गुलालाची उधळण

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत सांगलीत आहे.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या (dcc bank) निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकेक उमेदवार निवडून येऊ लागले आहेत. त्यामुळे विजयी उमेदवारांचे समर्थक जल्लाेष करीत आहेत. काही ठिकाणी समर्थक जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण करीत आहेत. सकाळी ११ पर्यंत महाविकास आघाडीने सहा जागांवर विजय मिळविला तर एका जागेवर भाजपने विजय मिळवीत काॅंग्रेसला धक्का दिला. त्यानंतर मविआने दहा जागा पटकाविल्या आहेत. विजयी उमेदवारांची अधिकृत घाेषणा बाकी आहे. sangli district central co-operative bank election result 2021

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणीस आज (साेमवार) प्रारंभ झाला आहे. या बॅंकेच्या संचालक मंडळातील २१ जागांपैकी तीन जण बिनविरोध निवडून आले आहेत. रविवारी १८ जागांसाठी मतदान झाले हाेते. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होत आहेत. विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून गुलालाची उधळण केली जात आहे. जयश्री मदन पाटील यांच्यावर तर समर्थकांनी जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण केली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT