Samruddhi Mahamarg Accident Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: समृध्दी महामार्गावर कारचा टायर फुटून अपघात, 2 जखमी...

या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Shivani Tichkule

मनोज जयस्वाल, वाशिम

Washim Accident News Today: गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू आहे. आज (3 जून) समृद्धी महामार्गावर पुन्हा एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(Latest Marathi News)

अपघात नेमका कसा झाला?

समृद्धी महामार्गावर कारचा समोरचा टायर फुटल्याने अपघात झाला आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात वाशिम (Washim) जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील लोकेशन १८७ वर झाला आहे. कारच्या समोरचा टायर फुटताच कार डिव्हायडरला धडकल्याने कारचे मागील टायर सुद्धा फुटले.

अपघाताची माहिती मिळताच तात्काळ 108 समृद्धी लोकेशन कारंजा पायलट विधाता चव्हाण, डॉ. गणेश यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले आहे. पुढील उपचारासाठी रुग्णांना अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. दोन्ही जखमी हे जालना जिल्ह्यातील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT