Sambhajiraje Chhatrapati News, Sambhajiraje news in Marathi, Raigad Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajiraje Chhatrapati News : भाजप मजा बघतयं, खेळवतयं ! असं का म्हणाले संभाजीराजे छत्रपती (पाहा व्हिडिओ)

shetkari kamgar paksh vardhapan divas : शेतकरी कामगार पक्षाच्या ७६ वा वर्धापन दिन साजरा झाला.

Siddharth Latkar

- सचिन कदम

Raigad News : महाराष्ट्रातील तीन पक्षांचं सरकाराची सगळी मजा सुरु असल्याची खंत संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chhatrapati) व्यक्त केली. ते म्हणाले सत्तेत शिवसेना आणि विरोधातही शिवसेना तसेच सत्तेत राष्ट्रवादी. ही मजा काेण पाहत आहे तर भाजप असा निशाणा साधत राजेंनी भाजप खेळवतय असे म्हटलं. (Maharashtra News)

शेतकरी कामगार पक्षाच्या ७६ व्या वर्धापन दिना निमित्त पाली येथे बुधवारी मेळावा झाला. या मेळाव्यात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिंदे सरकारला लक्ष करीत सडकुन टिका केली. याच वेळी गड संवर्धनाचा मुद्दा मांडत मुंबईतील डेअरीत शिवसृष्टी उभारणी करता दोनशे कोटी मिळतात मग गडकोट किल्ल्यांसाठी पैसे कधी देणार असा सवाल ही संभाजीराजेंनी सरकारला केला.

मणिपूर हिंसाराचा शेकापतर्फे निषेध

दरम्यान शेकापच्या मेळाव्यात मणिपूर हिंसाचार तसेच महापुरुषांचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडे यांचा जाहीर निषेध करण्यात आला. शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी हा ठराव मांडला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत! समुद्राच्या खोलीचं रिपोर्टिंग करताना थेट समुद्रात मारली उडी

Dragan Fruit Farming : माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; येवल्याच्या दुष्काळग्रस्त भागात यशस्वी प्रयोग

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

SCROLL FOR NEXT