Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : धावत्या रेल्वेसमोर दोन मित्रांची उडी; मध्‍यरात्रीची घटना

धावत्या रेल्वेसमोर दोन मित्रांची उडी; मध्‍यरात्रीची घटना

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : मजुरी काम करून उदरनिर्वाह करत असलेले दोघे मित्र रात्री उशिरापर्यंत (Sambhajinagar) सोबत राहिले. मात्र मध्‍यरात्रीनंतर दोघांनी सोबतच धावत्‍या रेल्‍वेसमोर (Railway) उडी मारत जीवनयात्रा संपविल्‍याची घटना समोर आली आहे. मुकुंदवाडी भागातील रेल्वे रुळावर आज सकाळी दोघांचे मृतदेह आढळले. (Tajya Batmya)

छत्रपती संभाजीनगरातील विशाल देविदास दाभाडे व अनिल दादाराव आव्हाड असे आत्‍महत्‍या केलेल्‍या दोन्‍ही मित्रांचे नाव आहे. विशाल व अनिल हे दोघेही मित्र मजूरी काम करत होते. रात्री बराच वेळ सोबत घालवला असल्याची माहिती काहींनी दिली. मात्र, त्यानंतर अचानक दोघांनी एकाचवेळी जीवनयात्रा संपवली. मात्र या मागे काय कारण असावे याबाबत (Police) पोलीसांचा तपास सुरु आहे. रात्रीतून हा प्रकार घडला.

आत्‍महत्‍येचे कारण अस्‍पष्‍ट

दोघांनी आत्महत्या का केली, हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, दोन्‍ही नशेत असल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी शहरातील पुंडलिकनगर पोलीसात आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्‍याचा अंदाज आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

इंजिन धावणार, सेनेसोबत युती जवळपास निश्चित! पुण्यात मनसेच्या मुलाखतींना सुरुवात|VIDEO

Maharashtra Live News Update: संभाजीनगर मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटप बैठकीला सुरुवात

Skin Care: सॉफ्ट आणि फ्रेश चेहरा हवाय? मग रोज तुमच्या सोयीनुसार ५ मिनिटांसाठी फॉलो करा 'हा' उपाय

मित्रानेच काटा काढला! २६ वर्षाच्या निलेशचा खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन् जंगलात फेकला

SCROLL FOR NEXT