Chatrapati Sambhajinagar Saam tv
महाराष्ट्र

Chatrapati Sambhajinagar : शाळेच्या बोर्डारील छत्रपती संभाजीनगर नावावर लावले काळे; गावात तणाव

Sambhajinagar News : औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे नामकरण राज्य शासनाने केले आहे. मात्र या नाव बदलला काहींचा विरोध होता. परंतु राज्य शासनाने निर्णय घेत हा सप्टेंबर २०२३ मध्ये हा बदल करण्यात आला आहे

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मर्दा गेवराई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये (Zp School) नामफलक लावण्यात आलेले आहेत. त्यावर असलेल्या छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) नावावर रात्री काही अज्ञातांनी काळ लावले आहे. यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)

औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे नामकरण राज्य शासनाने केले आहे. मात्र या नाव बदलला काहींचा विरोध होता. परंतु राज्य शासनाने निर्णय घेत हा सप्टेंबर २०२३ मध्ये हा बदल करण्यात आला आहे. यामुळे सर्वच ठिकाणी नाव बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व कार्यालय, शाळांवर देखील छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले आहे. अशाच जिल्हा परिषद शाळेच्या फलकावरील नावावर काळे लावण्याचा प्रकार घडला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस घटनास्थळी दाखल 

जिल्हा परिषद शाळेच्या फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावावर काळे लावण्याचा प्रकार आज सकाळी समोर आले. यानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती पाचोड पोलीस (Police) ठाण्यात कळताच पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी भेट दिली असून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT