Aditya Thackeray Banner Saam tv
महाराष्ट्र

Aditya Thackeray Banner: आदित्य ठाकरे महाराष्‍ट्राचे भावी मुख्‍यमंत्री; वाढदिवशी लागले संभाजीनगरात बॅनर

आदित्य ठाकरे महाराष्‍ट्राचे भावी मुख्‍यमंत्री; वाढदिवशी लागले संभाजीनगरात बॅनर

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : सध्या संपूर्ण राज्यभर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून विविध राजकीय नेत्यांचे होर्डिंग बॅनर त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात येत आहेत. यामध्ये आता आदित्य ठाकरे यांचे देखील भर पडली आहे. आदित्‍य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे वाढदिवसाचे बॅनर लावताना महाराष्‍ट्राचे भावी मुख्‍यमंत्री (Sambhajinagar) असा आशय बॅनरवर आहे. (Tajya Batmya)

राज्‍यातील राजकिय वातावरण नेहमीच तापलेले पहावयास मिळत आहे. यात राजकारणात आणखी चर्चांना उधाण येत आहे. ते राज्‍यातील विविध शहरांमध्‍ये झळकत असलेल्‍या बॅनरमुळे. यापुर्वी राष्‍ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे ठिकठिकाणी भावी मुख्‍यमंत्री असल्‍याचे बॅनर लागले होते. यानंतर कॉंग्रेसचे नाना पटोले यांचे देखील बॅनर झळकले होते. यात आता बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आदित्‍य ठाकरे यांची भर पडली आहे.

संभाजीनगरात लागले बॅनर

छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा परिसरात युवासेनेच्या शहर प्रमुखाने महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे या आशयाचे बॅनर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावले आहे. हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत असून, यामध्ये आता महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री पदाची चर्चा चांगलीच रंगताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakri Tips: थंडीच्या दिवसात कोणती भाकरी ठरेल आरोग्यासाठी हेल्दी? फायदेही वाचा

Maharashtra Live News Update: शिरूरमध्ये शेतशिवारात बिबट मृत अवस्थेत आढळला

Chanakya Niti: विश्वासूच तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात; कसं ओळखायचं? चाणक्यांनी दिला सल्ला

कल्याणमध्ये जलवाहिनी फुटली, अनेक भागातील पाणी पुरवठा बंद, रस्ते अन् शाळाही बंद

Rava Cake: ख्रिसमससाठी बनवा मऊ रवा केक, तोंडात टाकताच विरघळेल

SCROLL FOR NEXT