Sambhajinagar Adarsh Scam Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Adarsh Scam : आदर्श घोटाळा प्रकरण..ठेवीदारांचे ३५६ कोटी अडकले; ६२ हजार ठेवीदारांचा जीव टांगणीला

आदर्श घोटाळा प्रकरण..ठेवीदारांचे ३५६ कोटी अडकले; ६२ हजार ठेवीदारांचा जीव टांगणीला

साम टिव्ही ब्युरो

छत्रपती संभाजीनगर : आदर्श पतसंस्थेत २०२ कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. (Scam) तेव्‍हापासून ६२ हजार २१९ ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे. या (Sambhajinagar) ठेवीदारांचे तब्बल ३५६ कोटी रुपये येथे अडकल्याचे समोर आले. (Latest Marathi News)

संभाजीनगरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल २०२ कोटींचा घोटाळा समोर आला आहे. लेखा परीक्षक धनंजय चव्हाण आणि सुधाकर गायके यांच्या फिर्यादीवरून अंबादास मानकापे यांच्यासह संचालक मंडळ, पतसंस्थेतील अधिकारी आदींवर ११ जुलैला सिडको पोलिस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

ठेवीदारांची जमा पुंजी मिळेना

आदर्श घोटाळा प्रकरणात आतापर्यंत मानकापेंसह संचालक मंडळातील अशोक काकडे, काकासाहेब काकडे आणि त्रिंबक पठाडे (Police) या चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. परंतु, आदर्श पतसंस्‍थेत ठेवलेली आयुष्यभराची जमा पुंजी आता मिळते की नाही असा प्रश्न निर्माण झाल्याने ठेवीदार अक्षरश: रडकुंडीला आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत १ हजार २८५ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT