Adarsh Scam Saam tv
महाराष्ट्र

Adarsh Scam : आदर्श महिला पतसंस्थेत ४ कोटींचा घोटाळा; मनकापे परिवारासह १९ आरोपी विरुद्ध सहावा गुन्हा

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत ४ कोटी ६ लाख २२ हजार २०५ रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणी माणकापे परिवारासह इतर १९ आरोपीविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श समूहातील घोटाळा प्रकरणात आता आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. (Sambhajinagar) आदर्श महिला पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याविरोधात यापूर्वी ५ गुन्हे दाखले असून आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वाढली आहे. (Live Marathi News)

छत्रपती संभाजीनगरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत ४ कोटी ६ लाख २२ हजार २०५ रुपयांचा घोटाळा (Scam) केल्या प्रकरणी माणकापे परिवारासह इतर १९ आरोपीविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी सात प्रकरणात विनाकारण कॅश क्रेडिट कर्ज वाटप करून ते वसूल न करता रिव्हर्स एन्ट्री मारून हा अपहार केल्याचे लेखा परीक्षणातून समोर आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बोगस कर्ज दिले 

धक्कादायक म्हणजे आदर्श समूहाला बोगस कर्ज वाटप केल्याप्रकरणी ज्या उद्देशासाठी कर्ज घेतले. त्यासाठी न वापरता अपहार केल्याचा ठपका देखील यात ठेवण्यात आला आहे. दरम्यान आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणात आदर्श समूहामध्ये २८० कोटीचा घोटाळा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी आघाडीवर

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT